प्रतिसादाबद्दल आभार. उद्धट, सन्जोप राव, यातल्या बऱ्याचशा म्हणी 'म्हणी--अनुभवाच्या खाणी' (लेखक-नी. शं. नवरे व य. न. केळकर) या पुस्तकातल्या आहेत. बाकीच्या वेगवेगळ्या म्हणींच्या पुस्तकातून उतरवून घेतलेल्या आहेत. त्या पुस्तकांची नावे आठवत नाहीत.
        योगेश, प्रियालीला तुम्ही पाठवलेल्या प्रतिसादाशी मी ही सहमत आहे.