कवितेत शुद्धलेखनाच्या आणि शब्दांच्या वापरासंबंधीच्या चुका राहिल्या आहेत असे वाटते.
उदाहरणार्थ: तुझ्या हातात सारे शब्दसामर्थ्याचे... आनी हातात माझ्या वाळू ओले ओले...
कविता तशी विस्कळीत आहे. असो. अश्या अगणित चुका असल्यावर अनेकदा लेखन वाचताना त्रास होतो. तसेच दोन ओळींत एका ओळीपेक्षा जास्त अंतर ठेवल्यासही.
चित्तरंजन