चित्त महोदय, आपण शुद्धलेखनाचे नियम इथे दिलेत, त्यामुळे माझ्याकडून होणाऱ्या चुका लक्षात येत आहेत. नेहमी तसेच लिहित असल्यामुळे 'आपण शुद्ध लिहितोय' असे वाटायचे, पण काही चुका होत्याच. सुधारण्यासाठी या माहितीचा उपयोग होईल, धन्यवाद.श्रावणी