मैफल सरली केव्हाची
बसलो उगाच आहे मी...

व्वा, हा शेर अधिक आवडला. सहजपणाविषयी चित्तशी सहमत आहे.