मला स्पॅनिश काही येत नाही. इंग्रजी भाषांतराशी वरील अनुवादाची तुलना केली. आपण प्रयत्न केलात हे उत्तम केलेत. आपला प्रतिसाद अधिक आवडला.

माझाही एक प्रयत्न प्रतिसाद म्हणून टाकला आहे.

टीकाराम