जी एस
हा अभिप्राय वाचून चौथी पाचवी चं प्रगतिपुस्तक वाचल्यासारखं वाटलं. "विद्यार्थ्याला वेगवेगळ्या गोष्टी ओळखायची आणि रंग ओळखायची हातोटी साधली आहे" अशाप्रकारचं काहीतरी....
अनुताईंच्या नर्मविनोदी लेखनाबद्दल अर्थात दुमत नाहीच!