रोहिणीताईकडून मंगळागौरीची छान आणि भरपूर माहिती मिळाली. पुण्यामुंबईमध्ये अजूनही तितक्याच उत्साहात मंगळागौर केली जाते असे काही मैत्रिणींकडून समजले. रात्री २-३ वाजेपर्यंत खेळ चालतात म्हणे.
मीराताईंनी सांगितलेल्या ऐकीव विधानातही तथ्य आहे, असे वाटतेय.
श्रावणी