लय भारी, मला तर वाटते, हे गूरू शिष्य आपल्याला प्रत्यक्ष भेटले तर आपण जोड्यानेच हाणले असते!! जसे वर शाब्दीक जोडे आपण हाणले.....
मी ही आपल्या मताशी १००% सहमत आहे. आणि ही ओनलाईन बुवाबाजी थांबवली पाहिजे.अ. जो.