चित्त यांच्याप्रमाणेच माझेही अभिवादन.

आणि प्रतिक्रियाही - मूळ चर्चेतल्या काही परिच्छेद अनावश्यक आहेत. तसेच बरेचसे प्रतिसादही अवांतर, आगाऊ आणि औचित्य भंग करणारे आहेत.