पिनाक हे शंकराच्या धनुष्याचे नाव. ते धारण करणारा तो पिनाकिन् किंवा पिनाकी म्हणजे शंकर.
विष्णूचे धनुष्य(की शंख? आता आठवत नाही) शार्ङ्ग, म्हणून तो शार्ङ्गधर किंवा शार्ङ्गपाणी.
आणि तसाच राम हा कोदंडपाणी.