माहितीबद्दल धन्यवाद. खरे आहे सरावच हवा.पहिलीच कविता असल्याने जास्तच चुका असाव्यात.मी यापुढे प्रयत्न करेन वृत्त पाळण्याचा.
मी काहि प्रतिसादामुळे विचारले नाहि हो 'काका' संबोधनाबद्द्ल.सहज विचारले.