सरदार उधमसिंग यांची खूपच छान व स्फ़ूर्तीदायक माहिती
प्रसिद्ध अमेरिकन लेखक व पत्रकार विल्यम शिरर या प्रसंगी बर्लिन येथे होता.
" एक गांधी सोडले तर इतर बहुतेक हिंदुस्थानी लोक ओडवायरचा वध हा एक ईश्वरी प्रतिशोध आहे असेच मानतील.ओडवायर हेच अमृतसर हत्याकांडाचे उत्तरदायी आहेत. आज तमाम जर्मन वृत्तपत्रे असे म्हणत आहेत की 'हिंदी स्वातंत्र्यवीराचे कृत्य! अत्याचाऱ्याना गोळ्या घाला'
गांधीजी नेहमी प्रमाणेच 'माथेफिरू कृत्य' असे विशेषण उपहासाने लावून मोकळे झाले. फक्त स्वा. सावरकरांनी प्रशंसा केली
ही वाक्यी खूप काही संगतात.