बोली भाषा आणि लेखनात वापरली जणारी भषा यांत थोडा फरक असतोच.
त्यामूळे बोलतान 'जरा' म्हणणे आणि लिहिताना 'कृपया' म्हणणे बरोबरच.

तसेच समजा आपण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करित आहात. तर, 'मान्यवरांनी जरा व्यासपीठावर यावे' या पेक्षा 'मान्यवरांनी कृपया व्यासपीठावर यावे' हेच योग्य वाटेल.

--लिखाळ.