कृपया हा शब्द जास्त विनम्र वाटतो.
जरा हा विनम्र वाटत नाही.
उदाः समजा हाटेल मद्द्ये 'बारक्या जरा मीठ दे रे' म्हणाले जाते कधी 'बारक्या कृपया मीठ दे रे' कोणी एकले आहे का?
तसेच जरा हा शब्द अनेका अर्थी आहे.
कृपया हा शब्द अनेका अर्थी नाही.
उदाः तुम्ही असे एकले असेल 'जरा झोप लागली तर आता कोण कडमडल?'
इथे 'जरा' ला 'कृपया' हा पर्याय नाही.
अशी बरीच उदाहरणे आहेत..
उदाः 'कृपया येथे थुंकू नये' असेच म्हणावे लागते,
'जरा येथे थुंकू नये' असे चालणार नाही.