रिकोटा चीज वापरून पाहिले आहे का? ते अगदी खव्या सारखे लागते. मी बऱ्याच भाज्यांमधे ते वापरते.
त्याचा उपयोग मिठाई साठी करतात. कलाकंद खूप सुरेख होतो पण मी कधी करून पाहिले नाही (गोड खाण्याची हिम्मत नाही). कुणी करत असल्यास कळवेल काय?
प्रियाली