उत्तर अमेरिकेमध्ये 'आंबट चुक्याला' काय म्हणतात..? मला 'अरूगुला' (आंग्ल नाव) नावाची भाजी चुक्यासारखी दिसते. कोणी पक्के सांगू शकेल काय?
धन्यवाद..
साधू