सुभाषरावांशी पूर्णपणे सहमत!
मुलांच्या पोटाचे काय होणार हा प्रश्न महत्वाचा असला तरीदेखील त्यांचे होणारे शोषण थांबविण्यासाठी हा कायद्याचा बडगा असणे हे अगदी गरजेचे आहे.