सहा मुखे असलेला शंकराचा मोठा मुलगा षडानन म्हणजेच कार्तिकेय. दक्षिण भारतीयांचा षण्मुगम्.
शंकराची काही नावे--गळ्यात नाग धारण करणारा-फणिंद्रनाथ
शीरावर गंगा धारण करणारा--गंगाधर
शीरावर चंद्र धारण करणारा--शशीधर
गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलून धरणारा कृष्ण-गिरीधर
मुरलीवाला-मुरलीधर
लंबोदर गणपती
आणखी आठवतील तशी लिहीत जाईन.