'नावात काय आहे' हे खरे आहे का?
कधी कधी वाटते, नावात बरेच काही आहे.
- प्रत्येक देव देवतेच्या नावाला खास अर्थ, वैशिष्ट्य आहे.
- अध्यातत्मात त्या त्या देवतेचे नाव काही खास कारणाने / गुणांनी दिले जाते.
- कोणत्याही गोष्टीचे नामकरण फार विचार पूर्वक केले जाते. (उदाः घराचे, वास्तुचे, महामार्गाचे, रस्त्याचे, 'वेबसाइटचे' ई.)
- मुला - मुलींचे नाव ठेवण्याला एक खास महत्त्व आहे. (कोणी आपल्या मुलाचे नाव रावण, कुंभकर्ण इ. ठेवल्याचे आठवत नाही)
- ईश्वराचे नाव मुखातून निघावे म्हणून धार्मिक लोक देव देवतेची नावे अपत्याला देतात.
- बाँबे चे मुंबई होते.
कलकत्ता चे कोलकाता होते.
कित्येक रस्त्यांची नावे बदलली..
'नावात काय आहे' ह्याचा काही दुसरा अर्थ आहे का?
दुवा १
दुवा २