एकलव्य महोदय,

 उशीर केल्याबद्दल काय हळहळ वाटली म्हणून सांगू...

का हो एव्हढी हळहळ का वाटली?  २ दिवसात काही म्हणी वापरायची संधी गमावलीत का?
का म्हणींवर रद्दबातल दिनांक (एक्स्पायरी डेट) आहे?

कलोअ,
(कुतुहल चाळवलेला) सुभाष