वेगळी चर्चा नको म्हणून इथेच एक प्रतिसाद देते आहे. मला माझ्या आगामी लेखासाठी काही चर्चेकऱ्यांची नावे वापरायची आहेत. त्यांची यादी पुढील प्रमाणे.

१. कोत्या चरचर
२. आठी
३. भिंत
४. भव्यदिव्य
५. टारगट
६. आली-गेली
७. विनम्र(ट)
८. चोप खाव
९. विलक्षण
१०. आंबा/ पेरू
११. चहापाणी
१२. हार्श
१३. वंदन

अशा नावाच्या व्यक्ती मनोगतावर हजर असतील व त्यांना आपले नाव वापरण्याबद्दल आक्षेप असेल तर त्यांनी व्य. नि. ने मला कळवावे. न कळवल्यास त्यांची सहमती पकडली जाईल. सध्या इतकीच आहेत लागल्यास नंतर कळवीन.

ह. घेऊ नका... ही नावे मला खरंच राखून ठेवायची आहेत.