कोत्या चरचर, विनम्र(ट), विलक्षण कळले. टारगट आणि वंदन कळले असावेत अशी शंका आहे. (प्रत्येकी दोन उमेदवार सुचतात.) बाकीचे कोण असावेत बरं?
(अधिक विचाराअंती आठी, चहापाणी, आंबा/पेरू, चोप खाव पण कळले असे वाटते. आली-गेलीबद्दल शंका आहेत. भव्यदिव्यबद्दल एक शक्यता दिसते, जिच्यामुळे वंदनसाठी एक उमेदवार गळतो. राहता राहिले भिंत आणि हार्श: यांच्याबद्दल काहीच अंदाज नाही, आणि टारगट आणि आली-गेली: यांबद्दल शंका आहेत.)
- टग्या.