सगळेजण हा कायदा फार गंबिरपणे घेत आहेत असे दिसते.

असा कायदा केल्याने काही होणार नाही. मुले काम करतच राहतील पोत आइबापाचे पोट भरत रहतील, मात्र कायदा मोडायला लागतो त्यामुळे हप्त्यावर अनेकान्च्या पोटाची सोय होईल. ह घ्या ः-)