लेख आवडल्याबद्दल धन्यवाद.

मला अगदी सहज महाजाल चाळता चाळता माहिती मिळाली. पण मग शोधयंत्रांवरून अधिक माहिती शोधत गेले. त्यामुळे माझ्याकडे खरच यापेक्षा जास्त माहिती नाही. मिळाल्यास मलाच हवी आहे. पुरात्तत्व शास्त्रातल्या रसापायी. मी दिलेल्या दुव्यावर बरीच माहिती आहे मला ग्रंथालयाची सर्व माहिती तिथूनच उपलब्ध झाली.

जाहीर विचारले म्हणजे ही माहिती माझ्याबरोबरच इतरांनाही कळेल.

सहमत.