सैन्याच्या दोन वेगवेगळ्या 'ऑपरेशन्स'ना एकच नाव असू शकते काय? शकत असल्यास एखादे नाव वापरल्यापासून इतकीइतकी वर्षे लोटण्यापूर्वी तेच नाव पुन्हा वापरू नये असा काही संकेत आहे काय?

प्रश्नास कारण म्हणजे १९६१मधील गोव्यावरील (की एकंदरच तत्कालीन पोर्तुगीज हिंदुस्थानावरील?) मुक्ति-चढाईसही 'ऑपरेशन विजय' असेच नाव होते असे वाटते.

- टग्या.