वा अजबजी,
एक दर्जेदार गज़ल...
श्वास मोजतो उरलेलेथकलो अताच आहे मी...अतिशय बोलके शब्द!
वादळ येते पुनः 'अजब' तरिही उभाच आहे मी...खुब!
मतलासुद्धा सहज सुंदर आहे,
-मानस६