शांत नदिच्या काठि रम्य वातावरणात मी जाऊन बसले.

इतक्या सुंदर जागी जाऊन बसल्यावर माझ्या मनात इतर कसलेच विचार येत नाहीत. फक्त ते सौंदर्य डोळे भरून पाहतो.

फ़ुलपाखरा सारख आयुष्य मला भावतं. जीथे जाइल तिथे रंग़ बहरतं; त्याला जीवनात काहितरी करुन दाखावायची ईर्शा नसेल कदाचित, पण दुस्याना सुख देण्यात ते आपल्या पेक्षा नक्किच यशस्वी आहे.

फुलपाखरु हे स्वतः मध चाखण्यात गुंग असते. त्याच्याकडे पाहताना होणारा आनंद हा पाहणार्याच्या द्रुष्टिकोनावर अवलंबुन असतो. ते काही तुम्हाला आनंद झाला कि दुःख याची काळजी करत नाही. ( मुळातच ते रंगीबेरंगी, मृदू, तरल असे असते त्यामुळे आपल्याला छान वाटते.)

{च्यामारी! }" पाहणार्याच्या "हा शब्द कसा लिहायचा कोणी सांगेल काय?

निराशा त्यागून सकारात्मक जगण्याची इच्छा आवडली.