गझलेचा गझल वृत्तात भावानुवाद करणे हे खरेच कठीण काम आहे, आणि हे शिवधनुष्य आपण लीलया पेलले आहे..फक्त 'आरसा मज पाहुनी प्रश्नात का?" असे केले तर जास्त ओघवते होईल असे वाटते.

-मानस६