एरवी खपलीही असती, पण केवळ उच्चारापायी वाट लागत असे (आणि म्हणूनच गंमतही येत असे).

--- सहमत. हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा मधील 'इश्काची दौलत'चा उच्चार 'इश्काची "दॉलत"' हे याचेच उदाहरण मह्णता येईल काय? (घ्या!माझीही थोडी टगेगिरी ;) प्रत्येक माणसात एक टग्या लपलेला असतो, असा निष्कर्ष काढता येईल का?(पूर्णपणे ह. घ्या.))

शोधिसी मानवा हे आणखी एक सुंदर गाणे. त्याची आठवण केल्याबद्दल मनःपूर्वक आभार टगोजी!