अनेक लोकांनी मानवता धर्माला जागून आपल्या घरात त्र्ययस्त पांथस्तांना आसरा व जेवण खाण दिले होते, तेही हसतमुखाने व अगत्याने.

-सर्वसाक्षी

ताई आमच्या घरची माणसं अजूनही घरी परतलेली नाहीत. माझा मोठा भाऊ अंधेरीला कामानिमित्त जातो त्याचा पत्ता नाही. ते जिथे अडकून पडले आहेत तिथे त्यांना कोणीतरी मदत करत असेलच ना. आम्ही जर तुमच्या घराजवळ असेच अडकलो असतो तर तुम्ही मदत केली असतीच ना... आणि पैसे घेतले असते का आमच्याकडून?

-प्रियाली

सर्वचजण सर्वांशी मानवता धर्माला जागून वागतील तर काय बहार येईल!