सगळ्यांना ठेवलेली नावे खूपच मजेशीर आहेत. खूप हसु आले. अजुनही अशाच गमती जमती लिहाव्यात. वाचायला आवडेल.