ह्या चर्चेच्या शीर्षकामध्ये 'कि' असा जो शब्द वापरला आहे तो जर किंवा या अर्थाने असेल तर तो 'की' असा दीर्घ असायला हवा ना?