श्री परखड यांनी लेखाबाबत काही सुचवण्या केल्या होत्या. त्यातील काही महत्त्वाच्या ज्याने वाक्यांचे अर्थ बदलत होते ते पुढील प्रमाणे -
"इसवी सन ४०००(?) वर्षांपूर्वीची" च्या ऐवजी "४००० वर्षांपूर्वीची" असे वाचावे.
"पपायरस या झाडापासून बनणाऱ्या कागदावर" च्या ऐवजी "पपायरस ह्या झाडापासून बनवल्या जाणाऱ्या कागदावर" असे वाचावे.
त्यांच्या इतर सुचवण्यांबद्दल मी फार आभारी आहे.