योगेश राव,
विषयांतरातून फाटे फुटल्याबद्दल क्षमस्व! व्य. नि. तून कळवा असे सांगितलेले सर्वच (म्या पन) विसरले.
तेव्हा कृपया मूळ चर्चेकडे लक्ष दिले जावे.
---
ते योगेश मला काल बरं म्हणत होते. उद्या येऊन वाईट्ट म्हणणार. :(