नितीनराव,

आपण अतिशय अपुऱ्या (आणि चुकीच्या) माहितीने हे लिहिले आहे असे वाटते.  आपण अमेरिकेत किती दिवस आणि कोठे राहिला होता?  वरील विधानास काय पाया आहे?

कळावे,
सुभाष