शांघाई शहराचे म्हणे दोन भाग आहेत. त्यातला एक पर्यटकांसाठी योग्य असलेल्या चकाचक भागाला "पू डाँग" म्हणतात. आणि एरवी जिथे बिचारे शांघाईकर रहातात त्या (बकाल) भागाला म्हणतात - "पू शी" (खरंच)!
शांघाईच्या ग्रामदैवताचे देऊळ जिथे आहे त्या भागाचे नाव आहे -
"चुंग हांउ म्याउ"!