श्री. खिरे,

आपण दिलेली शांघाईची माहिती खूप मनोरंजक आहे.  आपल्याला शांघाईची चांगली ओळख दिसते.  कृपया मनोगतावर लिहा की!  आवडेल सगळ्यांना.

सर्व जगात चीनने कमी मजुरीने सामान देण्याचा सपाटा लावला आहे.  त्यामुळे दक्षिण चीन आणि शांघाई हे आता पुढच्या पिढीचे महत्वाचे ठिकाण होणार आहे यात शंका नाही.

कलोअ,
सुभाष
(ष पोटफोड्या आहे, शेंडीफोड्या नाही)