वा अनुताई!

किती सुंदर हा लेख!

"पायासोबत वाकतात" असा दावा करणारे जोडे घलून "शरीरा सोबत वळनार्‍या" खुर्चीत बसून "डोळ्यांना तानापासून मुक्त" ठेवणार्‍या पटलातून संगनकाच्या दर्शनपटलाकडे पहात आम्ही आपला हा लेख वाचला. "बर्फातही ठेवी ओठांना मुलायम" असे खोटे सांगणार्‍या रसायनांना बळी पडलेल्या आमच्या फुटलेल्या ओठातून सुद्धा हस्याचे फवारे उडाले.

धमाल केलीत आपण! मन तरतरीत झाले.

आपला,

(आनंदी) भास्कर