दुसऱ्यांना छळायला आवडते हे जाणून माझ्या एका ऑफिसातील आमचे बॉस मला "टॉर्चर मशीन" म्हणायचे.
बिच्चारे! त्यांना मागून आम्ही "गॅस चेम्बर" म्हणायचो.
--
पाचु (पाचकळ चुटकुला) बद्दल क्षमस्व!
लेख आवडला.
प्रियाली