प्रसाद, भावानुवाद छान आहे.
एक छोटा मुद्दा सुचला आहे तो खाली माडंत आहे -
क्या कोई नयी बात नजर आती है हममे
ह्या ओळीत 'नयी' शब्द सर्वाधिक महत्वाचा आहे असे मला वाटते. आज माझ्यात असे काय वेगळे, नवीन आहे जेणेकरून आरसा असा हैराण, गोंधळलेला आहे? हा बदलाचा, नवेपणाचा भाव
पाहिले माझ्यात ऐसे काय हे?
ह्यात पूर्णपणे उतरत नाही.

ह्या गझलेचा राहिलेला शेर (जो चित्रपटात घेतला नव्हता) असा आहे -

हमने तो कोई बात निकाली नही गमकी
वो झूद-ए-पशेमान पशेमानसा क्यों है
ह्याचाही अनुवाद कर.म्हणजे गझल पूर्ण होईल.
झूद = क्विक्ली,सड्नली
पशेमान = पेनिटंट, रिपेंटंट