सर्वसाक्षी,

तुमच्या निष्ठेचे जितके कौतुक करावे तितके थोडेच आहे. तुमच्या अश्या सर्व लेखांचे योग्य ते संस्कार आणि संपादनाचे सोपस्कार पार पाडुन एक छानसे पुस्तक प्रकाशित केले तर या माहितीमध्ये कायमची भर पडेल.

प्रस्तावाचा विचार व्हावा.

द्वारकानाथ