आंबेडकर जयंतीला काही कामानिमित्त सिंहगड रस्त्यावरुन जाण्याचा योग आला. आंबेडकरांच्या गाण्याऐवजी 'ऑशिक बनॉया आँपने ऽऽऽ' आणि 'झलक दिखलॉ जाँ' रिमिक्स लागले होते आणि मंडळी धुंद होऊन नाचत होती.