नमस्कार मिलिन्द

विकिपीडियाचा वर्ग  हि एक   छान कल्पना आहे. त्यातील अनुभव नक्की कळवावेत हि विनंती.सोबतच त्याबरोबर  महाराष्ट्र मंडळ वेबपेज वर व इतरत्र मराठी वेबपेज मराठी विकिपीडियास  link मिळू शकेल मराठी विकिपीडिया प्रगतीस हातभार लागण्यास मदत होईल असे वाटते.

आपला

विजय