रायगड सैनिक शाळेतली मेस आठवली. आम्ही मित्र एकमेका च्या आवडी जपायचो. दुधी, कोली फ़्लोवर ची भाजी मला आवडते म्हणून बाकी चे घेउन मला द्यायचे.
बाकी सगळे सारखेच.