आईच्या जागी घरकामास जाणाऱ्या, अथवा ती नोकरीस जाते म्हणून घरकामासाठी शाळा सोडणाऱ्या बालवयीन मुली आतापर्यंत दुर्लक्षित राहिल्या आहेत. या बालमजूर मुली नातेवाईक असल्याचे सांगून बेकायदेशीर कृत्याला बगल देण्याची वृत्ती व्यावसायिक आणि मध्यमवर्गीयांमध्ये बळावली आहे. त्यामुळे हा कायदा त्यांना कितपत लागू होईल, हा प्रश्‍न अनुत्तरितच आहे.

हे सर्व माहीत असून कायद्याने बालमजूरी नष्ट होईल असे

समजणे अव्यवहारिक व भाबडेपणाचे आहे. अशा भाबड्याना उर्मी प्रचंड असते तरी यश वेगळ्या वाटेनेच जात असते

 

पी चंद्रा