विशाल, थरारक आणि रोमांचक अनुभव. सुरेख लिहीले आहेस. वाचताना आपणही मोहिमेचा भाग आहोत असे वाटत होते. छायाचित्रेही मस्त आहेत. ब्लॉगरवर चढवलेली चित्रे इतरत्र दिसत नाहीत. फ्लिकर वापरावे. Rya = ऱ्य