खूपच छान.
वाचून बघता पुन:श्च मी त्या ओळी आठदहानवनिर्मितीचा मज झाला आनंद किती तो अहा! -७-
ह्या ओळी खूप आवडल्या.
क्रूरपणाने पुढे म्हणाले "एक गोष्ट ही खरीयापरीस ती आगगाडीची समय-सारणी बरी!"
ह्या ओळी मात्र आत्मवंचना वाटते.