"टोपण नावाच्या बुरख्याआड मी कधी दडलो नाही
आरोपीच काय कधी साक्षीदारही झालो नाही.

कविता, गज़ल, मुक्तक, सुनीत कधी मला कळलेच नाही.
नाक खुपसले तर जीभ का पोळली ते समजलेच नाही"

अशी चढती कमान अचानक नोझडाईव्ह कां झाली?

नाक खुपसले तर जीभ का पोळली  हे भावले. माझीही जीभ कां पोळली असावी ते जाणवले.

 

पी चंद्रा