आदरणीय पेठकर,

मस्कतमध्ये मराठी माणसाचे

fast food हाटेल हे वाचूनच हा ऊर भरुन आला.

काहीही न करता अभिमान मराठीपणाचा उफ़ाळून आला.

म्हणून आदरणीय बरं कां !

नाहीतर 'आदर व्यक्त करायला तो काय ऊतू चललाय

नि पेठकर काला क गोरा ते पण ठाऊक कुठे हाये '

असं अस्सल मर्हाटी मत दिलं असतं.

 

पी चंद्रा