तात्या, 
मतं नोंदवल्याबद्दल धन्यवाद..

पण सदर लेखातील भाषा ही, 'मराठी माणसं संमेलनाचे जणू काही देणंच लागतात' अशी आहे. 
मराठी माणसंच जर का मराठी भाषेतल्या संमेलनाचं देणं लागत नसतील तर कोण लागत असतील? परभाषिक???

विश्वस्तनिधीवर् राज्यातले नामांकित् असुन् ही वेळ् का यावी?
विश्वस्तनिधीवर असणाऱ्यांनी निधी आणावा अशी अपेक्षा का? एखादा मनुष्य संमेलनाच्या निधीचा विश्वस्त आहे म्हणून याचा अर्थ त्यानेही निधी द्यावा असा होत नाही असे वाटते.
विश्वस्तनिधीवर असणाऱ्यांनी निधी आणावा अशी अपेक्षा नाही हो! राज्यातले नामांकीत विश्वस्त असून देखील लोकांनी निधी दिला नाही. हे मला म्हणायचं होतं.

देणगी ही ऐच्छिक/स्वखुशीने दिलेली असावी.
हे तुमचं म्हणणं बरोबर आहे.

माझ्यामते मराठी पुस्तकेही अत्यंत महागडी असतात परंतु स्वतःच्या हौसेखातर का होईना, मला हवी ती पुस्तके मी विकत घेऊन वाचतो. या पलीकडे संमेलनाला एक कपर्दीकही मी देऊ इच्छित नाही -
हे कळले नाही.

राहुल